समर्थ सूत्रे
कोणताही दोष ज्याला समर्थ अवगुण म्हणतात तो प्रयत्नाने सोडता येतो .अभ्यासाने जसे आपन एखाद्या विषयातील ज्ञान आत्मसात करतो तसेच अभ्यास प्रयत्न आणि ढृढ़ निश्चय यांच्या बळावर आपण दोशांवर मात करू शकतो आणि त्यांच्या जागी गुणानचि आराधना करून यशाकडे वाटचाल करू शकतो.
अवगुण सोडिता जाती
उत्तम गुण अभ्यासिता येती
कुविद्या सोडून सिकती
शहाणे विद्या
जय जय रघुवीर समर्थ
No comments:
Post a Comment