Monday, 13 February 2012

Direct From Dell

-Michael Dell



कॉलेज मध्ये शिकत असतानाच वर्तमानपत्राचे 
SUBCRIPTION 
 विकून कमाविलेल्या पैशातून एक  Β Μ W आणि तीन पीसी खरेदी करून कॉलेजच्या रूम मधून स्वताचा व्यवसाय सुरु करणाऱ्या मायकल डेल यांची 'डेल कॉम्पुटर कार्पोरेशन' हि कंपनी जगातील एक अग्रगण्य कंपनी ठरली .१९८४ मध्ये केवळ एक हजार डॉलर गुंतवणुकीने सुरु केलेल्या या कंपनीची १९९९ मध्ये रोजची विक्री ३.५ कोटी डॉलर एवढी कशी वाढली याचा वृतांत प्रत्यक्ष मायकेल डेल यांनी  या पुस्तकात सांगितला आहे तो मस्त आहे .
१) व्यवसायात 'इंटरनेट' चा भरपूर वापर.

२)केवळ सहा कारखान्याद्वारे जगभर कॉम्पुटर चा पुरवठा.

३)कंपनीत कमीत कमी STOCK  बाळगणे.

४)मध्यास्ताना डावलून साप्लायार्शी थेट  संबंध .
५)kirkol  विक्रेत्यांना डावलून गिर्हैकांशी थेट विक्री.
६)हव्या तशा वस्तूंचा पुरवठा.
७)स्टाफ शी थेट संबंध व त्यांना उदयोग्जान्कांसारखी .


No comments:

Post a Comment