Sunday, 26 February 2012

महाराष्ट्रासाठी हौतात्म्य पत्करलेल्या वीरांना विनम्र अभिवादन! महाराष्ट्रासाठी हौतात्म्य पत्करलेल्या वीरांना विनम्र अभिवादन




संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०६ हुतात्म्यांची सूची :

महाराष्ट्रासाठी हौतात्म्य पत्करलेल्या वीरांना विनम्र अभिवादन!
संदर्भ : विसाव्या शतकातील महाराष्ट्र: खंड ७ - य. दि. फडके
सीताराम बनाजी पवारगोविंद बाबूराव जोगल
जोसेफ डेव्हिड पेजारकरपांडुरंग धोंडू धाडवे
चिमणराव डी. शेठगोपाळ चिमाजी कोरडे
भास्कर नारायण कामतेकरपांडुरंग बाबाजी जाधव
रामचंद्र सेवारामबाबू हरी दाते
शंकर खोटेअनुप महावीर
धर्माजी गंगाराम नागवेकरविनायक पांचाळ
रामचंद्र लक्ष्मण जाधवसीताराम गणपत म्हादे
के. जे. झेवियरसुभाष भिवा बोरकर
पी. एस्. जॉनगणपत रामा नानाकर
शरद जी. वाणीसीताराम गयादीन
बेदीसिंगगोरखनाद रावजी जगताप
रामचंद्र भाटियामहमंद अली
गंगाराम गुणाजीतुळशीराम पुंजाजी बेलसरे
गजानन ऊर्फ बंडू गोखलेदेवाजी सखाराम पाटील
निवृत्ती विठोबा मोरेशामलाल जेठानंद
आत्माराम पुरूषोत्तम पानवलकरसदाशिव महादेव भोसले
बालण्णा मुतण्णा कामाठीभिकाजी पांडुरंग रंगाटे
धोंडू लक्ष्मण पारडुलेवासुदेव सूर्याजी मांजरेकर
भाऊ सखाराम कदमभिकाजी बाबू बावस्कर
यशवंत बाबाजी भगतसखाराम श्रीपत ढमाले
नरेंद्र नारायण प्रधानरत्नू गोदीवरे
शंकर गोपाळ कुष्टेसय्यद कासम
दत्ताराम कृष्णा सावंतभिकाजी दाजी
बबन बापू भरगुडेअनंत गोलतकर
विष्णु सखाराम बनेकिसन विरकर
सीताराम धोंडू राड्येसुखलाल रामलाल वंसकर
तुकाराम धोंडू शिंदेपांडुरंग विष्णू वाळके
विठ्ठल गंगाराम मोरेफुलवी मगरू
रामा लखन विंदागुलाब कृष्णा खवळे
एडवीन आमब्रोझ साळवीबाबूराव देवदास पाटील
बाबू महादू सावंतलक्ष्मण नरहरी थोरात
वसंत द्वारकानाथ कन्याळकरठमाबाई विठ्ठल सूर्यभान
विठ्ठल दौलत साळुंखेगणपत रामा भूते
रामनाथ पांडुरंग अमृतेमुन्शी वझीर अली
परशुराम अंबाजी देसाईदौलतराम मथुरादास
घनश्याम बाबू कोलारविठ्ठल नारायण चव्हाण
धोंडू रामकृष्ण सुतारदेवजी शिवन राठोड
मुनीमजी बलदेव पांडेरावजीभाई डोसाभाई पटेल
मारूती विठोबा म्हस्केहोरमसजी करसेटजी
भाऊ कोंडिबा भास्करगिरधर हेमचंद्र लोहार
धोंडो राघो पुजारीसत्तू खंडू वाईकर
व्हदयसिंग दारजेसिंगगणपत श्रीधर जोशी (नाशिक)
शंकर विठोबा राणेमाधव राजाराम तुरे (नाशिक)
पांडू महादू अवरीकरमारूती बेन्नाळकर (बेळगाव)
विजयकुमार सदाशिव भडेकरमधुकर बापू बांदेकर (बेळगाव)
कृष्णाजी गणू शिंदेलक्ष्मण गोविंद गावडे(बेळगाव)
रामचंद्र विठ्ठल चौगुलेमहादेव बारीगडी (बेळगाव)
धोंडू भागू जाधवकमलाबाई मोहिते (निपाणी)
रघुनाथ सखाराम बिनगुडेसीताराम दुलाजी घाडीगावकर (मुंबई)
काशिनाथ गोविंद बिंदुरकरकरपय्या किरमल देवेंद्र
चुलाराम मंबराजबालमोहन
अनंतागंगाराम विष्णू गुरव

No comments:

Post a Comment